Random Video

Tokyo Paralympics: भारताची Avani Lekhara हिने \'नेमबाजी\' या क्रीडा प्रकारात कमवाली दोन पदके

2021-09-03 167 Dailymotion

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा दुहेरी पदक विजेती ठरली आहे. पदकविजेत्या कामगिरीनंतर अवनी लेखरा हिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे.